Nagpur Shiv Jayanti 2022 : महाल परिसरात शिवजयंतीचा कार्यक्रम, शिवभक्त मोठ्या उत्साहात सहभागी

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती आज सर्वत्र साजरी होत आहे... श्री शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने नागपुरातील महाल परिसरात शिवतीर्थ छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवजयंतीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. शिवभक्त मोठ्या उत्साहाने त्यात सहभागी झालेत.यावेळी महाराजांच्या प्रतिमेचे दुग्धाभिषेक करत पूजन करण्यात आले. "शिवगर्जना' या ढोल ताशा पथकाने वादन करत महाराजांना वंदन केले...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola