Deepak Kesarkar on Shivsena Bhavan : शिवसेना भवनावर दावा करणार नाही, शिंदेंचं मन मोठं
abp majha web team
Updated at:
18 Feb 2023 07:03 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंकडे गेलाय... त्यामुळे आणखी एक संकट उद्धव ठाकरेंसमोर उभं ठाकलंय...शिवसेना या पक्षाच्या नावावर निधी असेल तर त्यावर आता एकनाथ शिंदे दावा करू शकतात, अशी माहिती त्यांनी एबीपी माझाशी बोलताना दिलीय... शिवाय दोन्ही गट एकमेकांवर व्हिप लावू शकत नाही, असंही श्रीहरी अणे यांनी दिलीय...