Shiv Sena Whip on Thackeray Group : शिवसेनेचा ठाकरे गटाला थेट इशारा, व्हिप पाळावाच लागेल
शिवसेनेचा ठाकरे गटाला थेट इशारा, व्हिप पाळावाच लागेल, अन्यथा निलंबनाची कारवाई, पक्षप्रतोद भरत गोगावलेंची माहिती तर ठाकरे गटाकडील विधानपरिषदेतलं विरोधी पक्षनेते पदही जाण्याची शक्यता