Shiv Sena vs BJP : नांदेड आणि शिर्डीत भाजपकडून राज्य सरकारविरोधात निदर्शनं ABP Majha

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेच्या निषेधार्थ शिर्डीत भाजपने आंदोलन केलंय.. भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी ठाकरे सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola