Shiv sena च्या दोन्ही गटात चुरस, उद्धव यांच्याकडून ठाकरे नावावर भर : ABP Majha
निवडणूक आयोगाकडे ठाकरे गटाकडून पक्षाच्या नावासाठी तीन पिढ्यांची नाव सादर केली आहेत.शिवेसना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाची मागणी आयोगाकडे करण्यात आल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.