Chakankar Row: 'लाली लिपस्टिक कंपनीने खाली उतरायचं', Rupali Chakankar यांच्या राजीनाम्यासाठी ठाकरे गट आक्रमक

Continues below advertisement
महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या विरोधात ठाकरे गटाची शिवसेना आक्रमक झाली असून, त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलन करण्यात आले. 'रुपाली चाकणकर यांनी ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे, कारण डॉक्टर संपदा मुंडे यांच्या प्रकरणात त्यांनी जी काही बेताल वक्तव्य केलेली आहेत त्या वक्तव्यांसाठी त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे', असा आरोप आंदोलकांनी केला. चाकणकर महिलांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून केवळ प्रसिद्धीसाठी काम करत असल्याचा दावा आंदोलकांनी केला. त्यांना 'लाली लिपस्टिक कंपनी' म्हणत त्यांच्यावर टीका करण्यात आली. आंदोलकांना पोलिसांनी रोखले असून, दुसरीकडे चाकणकर यांच्या समर्थकांनी हे आंदोलन पैसे देऊन घडवून आणल्याचा आरोप केला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola