Shrikan Shinde यांचं काम करणार नाही, Kalyan Lok Sabha मतदारसंघ भाजपलाच मिळावा, कार्यकर्त्यांची मागणी
abp majha web team
Updated at:
06 Apr 2024 07:09 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppShrikan Shinde यांचं काम करणार नाही, Kalyan Lok Sabha मतदारसंघ भाजपलाच मिळावा, कार्यकर्त्यांची मागणी
कल्याण लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार श्रीकांत शिंदेंविरोधात भाजप कार्यकर्त्यांची नाराजी, कल्याणमध्ये उमेदवार श्रीकांत शिंदे यांचे काम करणार नाही, भाजप कार्यकर्त्यांची भूमिका.