Shiv Sena on Ajit Pawar : अजित पवारांच्या स्पष्टीकरणाआधी शिंदेंच्या गटातील नेत्यांचे मोठे दावे
दरम्यान अजित पवारांच्या पक्षांतराच्या चर्चा सुरु होताच शिंदे गटातील नेत्यांचा बीपी वर खाली होत असल्याचं असल्याचं चित्र दिसू लागले..अजित पवारांच्या स्पष्टीकरणाआधी शिंदेंच्या गोटातून काय काय प्रतिक्रिया आल्या होत्या पाहुया