Shiv Sena Sanjay Raut : संजय राऊत नवाब मलिक यांच्या कुटुंबाच्या भेटीला ABP Majha

शिवसेनेचे नेते संजय राऊत अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या कुटुंबीयांची भेट घेत आहेत. ईडीनं अटक केल्यानंतर नवाब मलिक ईडी कोठडीत आहेत. महाविकास आघाडीनं त्यांचा राजीनामा घेण्यास नकार दिलाय. विरोधी पक्ष भाजपनं मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली असली तरी आघाडीचे नेते मात्र मलिक यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola