Kalyan MNS Shivsena: कल्याण डोंबिवलीत शिवसेनेचा मनसेला पुन्हा एकदा दे धक्का! ABP Majha
कल्याण डोंबिवलीत शिवसेनेचा मनसेला पुन्हा एकदा दे धक्का.. मनसेचे दोन माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश.. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश