Palghar Lok Sabha 2024 : शिवसेनेच्या नाशिकच्या जागेचा तिढा सुटला मात्र पालघर अजुनही बाकी
abp majha web team
Updated at:
01 May 2024 04:51 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPalghar Lok Sabha 2024 : शिवसेनेच्या नाशिकच्या जागेचा तिढा सुटला मात्र पालघर अजुनही बाकी
पालघर लोकसभेसाठी महायुतीच्या उमेदवार निवडीचा तिढा सुटता सुटेना,पालघर लोकसभेची जागा नेमकी शिवसेनेकडे की भाजप कडे यावर अजूनही प्रश्नचिन्ह असताना भाजपकडून विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांना विरोध होत असताना इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज घ्यायला सुरुवात केली असून पालघर विधानसभेचे शिवसेनेचे आमदार श्रीनिवास वनगा यांनीही पालघर लोकसभे करिता अर्ज घेतला आहे.तर इतरही इच्छुकांनी अर्ज घेतले आहेत