Mumbai:आघाडीच्या नेत्यांकडूनच ईडीचा फेरा,शिवसेना पदाधिकाऱ्याची राष्ट्रवादीच्या आमदाराविरोधात तक्रार
Continues below advertisement
शिवसेना पदाधिकाऱ्याकडून राष्ट्रवादीच्या आमदाराविरोधात तक्रार केल्याचं बोललं जातंय. संजय कोकाटे यांच्याकडून आमदार बबनदादा शिंदे यांच्याविरोधात तक्रार केली असून शिंदे यांच्या कारखान्यात 500 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. कोकाटे यांच्या तक्रारीनंतर शिंदे कुटुंबीयांची ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे.
Continues below advertisement