Sanjay Raut on Pegasus Case : पेगॅसस प्रकरणी मोदी-शाह चर्चा का करत नाहीत? : संजय राऊत

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज वेगवेगळ्या मुद्यांवर पुन्हा मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं. पेगॅसस प्रकरणात मोदी-शाह चर्चेला का तयार होत नाहीत, असा सवाल त्यांनी केला. बँकांतील ठेवीबाबत सरकारनं घेतलेल्या निर्णयावर प्रतिक्रिया राऊत यांनी दिली. बँका बुडवण्यामागे कुणाची प्रेरणा आहे असा सवाल त्यांनी केला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola