Anil Deshmukh Case | सीबीआय आपलं काम करेल, कायद्यापेक्षा कुणीही मोठं नाही : खासदार संजय राऊत
न्यायालयाने आपलं काम केलं आहे, आता सीबीआयसुध्दा आपलं काम करेल. कायद्यापेक्षा मोठं कोणीही नाही असं मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. माजी गृहमंत्री यांच्या घरी आणि मालमत्तेवर सीबीआयने आज छापेमारी सुरू केली. त्यावर संजय राऊत बोलत होते.
Tags :
Shiv Sena Sanjay Raut Mumbai Police Anil Deshmukh CBI Parambir Singh CBI Raid Anil Deshmukh Case Anil Deshmukh House