Shiv Sena MP Bhawna Gawali यांच्या अडचणीत वाढ; कंपनीच्या संचालकाला ED कडून अटक
शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या कंपनीचे संचालक सैद खान यांना ईडीकडून आता अटक झाली आहे. महिला उत्कर्ष प्रतिष्ठान ट्रस्टचं कंपनीमध्ये रुपांतर करुन गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे.