संजय कदम आणि वैभव खेडेकर यांना महाविकास आघाडी बद्दल बोलण्याचा अधिकार काय?:Shiv Sena MLA Yogesh Kadam
संजय कदम आणि वैभव खेडेकर यांना महाविकास आघाडी बद्दल बोलण्याचा अधिकार काय? खोटे आरोप करुन प्रसिद्धी मिळवून मतदारसंघात संभ्रम निर्माण करण्याचं त्यांचे काम, सूड बुद्धीने खोट्या क्लिप बाहेर काढायच्या काम चालूय, खेड दापोली मतदारसंघ आमदार योगेश कदम ‘माझा’वर
Tags :
Shiv Sena MNS Kirit Somaiya Ratnagiri Ramdas Kadam Khed Yogesh Kadam Minister Anil Parab Anil Parab Vs Ramdas Kadam Vaibhav Khedekar Ramdas Kadam