Patan Gram Panchayat Election Result | पाटणमधील 6 ग्रामपंचायतींवर आमदार शंभूराजे देसाई यांचे वर्चस्व

Continues below advertisement
सातारा : पाटण तालुक्यातील 18 ग्रामपंचायतींचे निकाल हाती, आमदार शंभूराजे देसाई यांचे वर्चस्व, शिवसेनेचा 13 तर राष्ट्रवादी काँग्रेसचा पाच ग्रामपंचायतींमध्ये विजय. मूळगाव, वाडी कोथावडे, कोकस्थळे, धावडे, गोकुळ, पेठ शिवापूर, त्रिपुरी, चोपडी, शिंदेवाडी, सोनवडे, उंबरळी, काहिर, चोपदारवाडी या ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा विजय मिळवला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसला ढोंगळेवाडी, कारोळी, तांबकडे, नॅचल, कामरगाव या पाच ग्रामपंचायतींवर विजय मिळवण्यात यश आलं आहे
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram