हिगोलीत शिवसेना आमदाराकडून पालखी सोहळ्याचं आयोजन, मुख्यमंत्र्यानी घालून दिलेल्या नियमांना तिलांजली

Continues below advertisement
दसऱ्याच्या दिवशी कोरोनामुळं तीर्थक्षेत्र ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ येथील श्री नागनाथ प्रभुंचा पालखी सोहळा रद्द होईल असे वाटले होते. मात्र ऐनवेळी कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे विद्यमान आमदार संतोष बांगर यांनी पालखी काढली. पालखीमध्ये हजारो भाविक दाखल झाले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram