ShivSena : शिवसेनेचा वर्धापन दिन शिवसेना आमदार वेस्टिन हॉटेलमध्ये साजरा होणार
abp majha web team
Updated at:
18 Jun 2022 10:35 PM (IST)
ShivSena : राज्यात एकीकडे शिवसेनेसह सर्वच प्रमुख पक्ष विधानपरिषद निवडणुकीची रणनrती आखण्यात व्यस्त आहेत... दरम्यान, उद्या शिवसेनेचा वर्धापन दिन आहे, हा सोहळा वेस्टिन हॉटेलमध्ये जिथं शिवसेना आमदार आहेत तिथचं साजरा होणार आहे...