Shiv Sena Vs NCP : 'Roha कोणाची मालकी नाही, Sunil Tatkare यांचा आता हिशोब चुकता करणार', महेंद्र दळवींचा इशारा

Continues below advertisement
रायगड (Raigad) जिल्ह्यातील रोह्यामध्ये (Roha) खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्या बालेकिल्ल्यात झालेल्या पक्षप्रवेशावेळी आमदार महेंद्र दळवी (Mahendra Dalvi) यांनी जोरदार टीका केली आहे. 'रोहा पुण्याची मालकी नाही त्यांचा आता हिशोब चुकता करणार', असा थेट इशारा आमदार दळवी यांनी दिला आहे. तटकरे यांनी अनेकवेळा अनेकांना फसवले असून, फसवणे हाच त्यांचा निश्चित धंदा आहे, असा हल्लाबोलही दळवी यांनी केला. मला तीन वेळा आणि रविशेठना दोनदा फसवल्याचा आरोपही त्यांनी केला. ते म्हणाले की, 'ताई भाई साहेब लगेच तुम्हाला फोन करून कार्यक्रमाला जाऊ नका असे सांगतील, कारण आम्ही त्यांचाच कार्यक्रम करायला आलोय'. आम्ही २०२४ चा शेवटचा हिशोब तयार करून ठेवू, त्यांना चिंता करण्याची गरज नाही, असेही दळवी म्हणाले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola