MLA Disqualification : आमदार अपात्रतेवर दुसरी सुनावणी, दोन्ही गटाचे वकील विधानभवनात
Continues below advertisement
आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्षांसमोर दुसरी सुनावणी सुरू झाली आहे. सुरुवातीला दोन्ही बाजूच म्हणणं ऐकून घेतली जातेय. एकूण 34 याचिका अध्यक्ष यांच्याकडे आहेत. आज या 34 याचिकांची प्रक्रिया निश्चित होणार असून, वेळापत्रक तयार केले जाणार आहे. शिवसेना शिंदे गटाचे वकील अनिल सिंह साखरे सुनावणी साठी विधानभवनात आहेत. तर ठाकरे गटाकडून अनिल देसाई, अनिल परब, सुनील प्रभू, प्रकाश फातर्पेकर आणि ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत विधानभवनात दाखल झाले आहेत.
Continues below advertisement