Shiv Sena MLA Disqualification case : सुनील प्रभूंची उलटतपासणी, जेठमलानींची प्रश्नांची सरबत्ती
Continues below advertisement
शिवसेनेच्या आमदार अपात्रता सुनावणीत सुनील प्रभूंवर आज शिवसेनेची घटना आणि आमदारांची पक्षविरोधी कृती यांवरून प्रश्नांची सरबत्ती केली जातेय. उद्धव ठाकरेंच्या भूमिकेशी असहमती दाखवणे म्हणजे पक्षविरोधी कारवाई आहे का? असा सवाल जेठमलानींनी प्रभूंना केला. त्यावर प्रभूंनी नाही असं उत्तर दिलंय. तसंच पक्षाच्या घटनेनुसार ठाकरे कुटुंब सोडून इतर कोणत्याही पात्र सदस्याला पक्षप्रमुख होता येतं का? असा सवाल करण्यात आलाय.
Continues below advertisement