MLA Disqualification Case : आमदार अपात्रता प्रकारणी निकाल लाईव्ह पाहता येणार, संपूर्ण विश्लेषण

Continues below advertisement

MLA Disqualification Case : आमदार अपात्रता प्रकारणी निकाल लाईव्ह पाहता येणार, संपूर्ण विश्लेषण
MLA Disqualification Case Verdict : आमदार अपात्रता प्रकरण निकालासंदर्भात या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. आज कुणाच्याच विरोधात निर्णय लागणार नसल्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदे गट (Eknath Shinde) आणि ठाकरे गटाच्या (Uddhav Thackeray) कोणत्याही आमदाराला अपात्र ठरवण्यात येणार नसल्याची माहिती एबीपी माझाला खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. या दोन्ही गटांनी सुप्रीम कोर्टात जाऊन फैसला करावाअशा निर्णयाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram