Shiv Sena MLA Disqualification Case : 22 जूनचं पत्र की ईमेल? सुनील प्रभूंची उलटतपासणी सुरु
आमदार अपात्रता सुनावणीत पुन्हा आज ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभूंची उलटतपासणी सुरू आहे. २२ जूनच्या पत्राबाबत प्रभूंनी काल परस्पर विरोधी विधानं केल्याचा युक्तीवाद महेश जेठमलानी यांनी केलाय.