Shiv Sena MLA Disqualification Case : अपात्रेबद्दल नोटीस, आमदारांना 7 दिवसांची मुदत
Continues below advertisement
Shiv Sena MLA Disqualification Case : अपात्रेबद्दल नोटीस, आमदारांना 7 दिवसांची मुदत
शिवसेना मंत्र्यांची आज बैठक. शिवसेनेच्या 40 आमदार आणि ठाकरे गटाच्या 14 आमदारांना अपात्रतेसंदर्भात म्हणणं मांडण्यासाठी विधानसभा अध्यक्षांकडून शिवसेनेच्या दोन्ही गटाला नोटीस. त्यासंदर्भात मंत्र्यांची बैठक.
Continues below advertisement
Tags :
Shiv Sena