Shiv Sena Lok Sabha : ठाणे,कल्याण,नाशिक शिंदेंच्या शिवसेनेकडे,कल्याणमधून श्रीकांत शिंदेंना उमेदवारी
abp majha web team
Updated at:
01 May 2024 08:42 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppShiv Sena Lok Sabha : ठाणे,कल्याण,नाशिक शिंदेंच्या शिवसेनेकडे,कल्याणमधून श्रीकांत शिंदेंना उमेदवारी
महायुतीतील नाशिक मतदारसंघाचा तिढा अखेर सुटला आहे. नाशिकची जागा शिवसेनेलाच मिळाली असून हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील ४८ पैकी १५ जागा शिवसेनेला मिळाल्या आहेत. नाशिकमध्ये आता ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे आणि शिवसेनेचे हेमंत गोडसे यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे.