Adhalarao Patil join NCP : दादांच्या उपस्थितीत घड्याळ बांधलं, आढळराव पाटलांचा अजित पवार गटात प्रवेश
abp majha web team
Updated at:
26 Mar 2024 06:18 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिरुरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत आढळराव पाटलांनी हाती घडळ्याळ घेतलंय. त्यामुळे आता शिरुर लोकसभा मतदारसंघात शरद पवारांच्या गटातील अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटलांमध्ये सामना रंगणार आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हेंनी आढळराव पाटलांचा पराभव केला होता. तर महायुतीतील शिरुरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेल्यामुळे आढळराव पाटलांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलाय.