Shiv Sena Jallosh in Maharashtra : ठाकरेंचा विजय, राज्यभर शिवसैनिकांचा जल्लोष
Continues below advertisement
शिवाजी पार्कात उद्धव ठाकरेंचाच मेळावा होणारे... शिवाजी पार्कात मेळाव्याला परवानगी दिल्यानंतर ठाकरे गटाकडून जल्लोष करण्यात आलाय... काही ठिकाणी फटाके फोडत तर काही ठिकाणी एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. राज्यभरात शिवसैनिकांमध्ये जल्लोषाचं वातावरण होतं..
Continues below advertisement