Sanjay Raut: 5 वर्ष मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडेच! - संजय राऊत ABP Majha

Continues below advertisement

मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडेच राहणार असून असं म्हणत खातेबदलाच्या चर्चेवर शिवसेना नेते संजय राऊतांनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय. तसेच यावरुन 
भाजपवरही जोरदार निशाणा साधलाय. भाजप नेत्यांनी डोक्याला त्रास करुन घेऊ नये असा सल्ला राऊतांनी दिलाय

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram