Saamana : Petrol Diesel च्या दरावरून शिवसेनेची 'सामना'तून पंतप्रधान मोदींवर टीका

Continues below advertisement

पेट्रोल, डिझेलचे भडकलेले दर आणि त्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिगर-भाजपशासित राज्यांवर फोडलेलं खापर यावरून शिवसेनेच्या सामना मुखपत्रात जोरदार टीकास्त्र सोडण्यात आलंय. कोरोना संक्रमण, इंधन दरवाढीचं खापर महाराष्ट्रासारख्या राज्यावर फोडून पंतप्रधान मोकळे होतात. अशानं केंद्र आणि राज्य संघर्षाचा भडका उडेल, असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram