BJP Shivsena Program : 1 मे ला शिवसेना-भाजपचा कार्यक्रम, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार
महाराष्ट्र दिनी शिवसेना आणि भाजप युतीचा वरळीत कार्यक्रम. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार. मविआच्या सभेला त्याच दिवशी भाजप आणि शिवसेना प्रत्युत्तर देणार
Tags :
Program Chief Minister Worli Deputy Chief Minister Maharashtra Day Shiv Sena Reply BJP Alliance Will Guide