
BJP आमदारांनी अधिकाऱ्यांवर चिखल ओतला होता, Nitin Gadkari यांच्या पत्रावर Bhaskar Jadhav यांची टीका
Continues below advertisement
'भाजप आमदारांनी अधिकाऱ्यांवर चिखल ओतला होता' असे म्हणत भास्कर जाधव यांनी गडकरींच्या पत्रावरून भाजपवर चांगलाच निशाणा साधला आहे. नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून राष्ट्रीय महामार्गाच्या कामात शिवसैनिक अडथळा आणत असल्याची तक्रार केली होती. या लेटर बाॅम्बनंतर राजकीय वर्तुळातुन अनेक प्रतिक्रिया उमटल्या. भास्कर जाधव यांनी सुद्धा भाजपने काय केले असा सवाल विचारला आहे.
Continues below advertisement
Tags :
CM Uddhav Thackeray Mumbai Shiv Sena Shivsena Latest Marathi News Abp Majha Latest Update Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News National Highway Nitin Gadkari Bhaskar Jadhav ABP Majha ABP Majha Video