Shiv Rajyabhishek Special : काय घडलं होतं त्या दिवशी गडावर? अभ्यासक व शिव व्याख्याते सौरभ कर्डे 'माझा' वर
शिवराज्याभिषेक दिन विशेष.. काय घडलं होतं त्या दिवशी गडावर? अभ्यासक व शिव व्याख्याते सौरभ कर्डे 'माझा' वर.सिंहासनाधिश्वर झाल्यानंतर महाराजांनी कोणते निर्णय घेतले? मराठी टिकवण्यासाठी राजांनी काय केलं? कोणते 8 कारखाने राजांनी आवर्जून सुरु केले?