शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे Sameer Wankhede यांना समर्थन, Nawab Malik यांच्याविरोधात निदर्शनं
ड्रग्ज कारवाईनंतर चर्चेत आलेल्या एनसीबी अधिकारी समीर वानखेडेच्या समर्थनार्थ सांगलीत श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान रस्त्यावर उतरली आहे. संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठान मधून बाहेर पडलेल्या नितीन चौगुले यांच्या श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानने वानखेडेना समर्थन देताना मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात निदर्शने देखील केली.
Tags :
Sangli Nawab Malik Sameer Wankhede Ananya Pandey Aryan Khan Mumbai Drugs Case Cruise Drugs Case Samir Wankhede