Shiv Jayanti 2023 Red Fort : शिवरायांचा जन्मोत्सव पहिल्यांदाच आग्र्याच्या किल्ल्यात, कसा आहे उत्साह?
abp majha web team
Updated at:
19 Feb 2023 09:19 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
आग्र्यातील किल्ल्यात यंदा प्रथमच शिवजयंती साजरी केली जाणार आहे... आणि तिही भव्य स्वरुपात.... याकरिता महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने शिवभक्त ट्रेनने दाखल झाले आहेत... ३९३वा शिवजयंती उत्सव आग्रा किल्ल्यातील दिवान-ए-खास दरबारात साजरा केला जाणार आहे...