Shiv Jayanti : दोनदा शिवजयंती नको, 19 February रोजीच शिवजयंती साजरी व्हावी अशी मागणी सरकारकडे करणार
Continues below advertisement
जन्म तारखेनुसार शिवजयंती साजरी व्हावी अशी भूमिका शिवसेनेच्या आमदारांनी घेतली आहे. मुख्यमंत्री काय निर्णय घेतात आणि शिवजयंती तिथीनुसार साजरी होणार का तारखेप्रमाणे का दोनद शिवजयंती साजरी होणार हे बघणं महत्वाचं आहे.
Continues below advertisement