Shiv Jayanti : Bike Rally सोबत राज ठाकरे शिवजयंतीसाठी शिवतिर्थावर दाखल
तिथीनुसार आलेल्या शिवजयंतीसाठी मनसेनं जय्यत तयारी केलीय.. मनसे नेते अमित ठाकरे शिवनेरीवर पोहोचलेत. शिवसेना याआधी तिथीनुसार शिवजयंती साजरी करत होती पण आता हिच शिवजयंती गेल्या काही वर्षापासून मनसे दणक्यात साजरी करतंय.. शिवाजी पार्कमध्ये महाराजांच्या पुतळ्यांवर मनसेच्या चित्रपट सेनेकडून हॅलिकॅाप्टरनं पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.. मनसेकडून अनेक कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलंय.
Tags :
Abp Majha Raj Thackeray ABP Maza Shivjayanti Shivaji Park ABP Majha Shivjayanti 2022 Shiv Jayanti Mns