Shiv Jayanti : किल्ले शिवनेरीवर Amit Thackeray यांच्याकडून पूजा तर Raj Thackeray शिवतिर्थावर

Continues below advertisement

तिथीनुसार आलेल्या शिवजयंतीसाठी मनसेनं जय्यत तयारी केलीय.. मनसे नेते अमित ठाकरे शिवनेरीवर पोहोचलेत. शिवसेना याआधी तिथीनुसार शिवजयंती साजरी करत होती पण आता हिच शिवजयंती गेल्या काही वर्षापासून मनसे दणक्यात साजरी करतंय.. शिवाजी पार्कमध्ये महाराजांच्या पुतळ्यांवर मनसेच्या चित्रपट सेनेकडून हॅलिकॅाप्टरनं पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.. मनसेकडून अनेक कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram