Raigad Shiv Jayanti 2023 : रायगडाच्या पायथ्याशी शिवजयंतीनिमित्त मर्दानी खेळांचं सादरीकरणी
abp majha web team
Updated at:
19 Feb 2024 11:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRaigad Shiv Jayanti 2023 : रायगडाच्या पायथ्याशी शिवजयंतीचा सोहळा, Sunil Tatkare यांची हजेरी
राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवजयंतीच्या निमित्ताने आज रायगडाच्या पायथ्याशी पाचाड इथे स्वराज्य सप्ताह समारोप पार पडतोय. यादरम्यान विविध कार्यकम गडावर सुरु आहेत. या कार्यक्रमाला खासदार सुनील तटकरे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि राष्ट्रवादी पदाधिकारी उपस्थित आहेत.