Shiv Jayanti 2024 : अष्टपैलू शिवराय : असे होते आपले शिवाजी महाराज
Continues below advertisement
शिवरायांचे आठवावे रुप... शिवरायांचा आठवावा प्रताप... छत्रपती शिवरायांच्या कितीतरी गोष्टी आहेत ज्या आपण आठवाव्यात, त्या अभ्यासाव्यात आणि आपल्या आचरणातही आणाव्यात. शिवरायांच्या अशाच काही पैलूंचं दर्शन आज आम्ही तुम्हाला घडवणार आहोत आमच्या अष्टपैलू शिवराय या खास कार्यक्रमातून. छत्रपती शिवराय केवळ युद्ध किंवा राज्यकारभारापुरते मर्यादित नव्हते. राज्यातला प्रत्येक घटक त्यांच्यासाठी तितकाच महत्वाचा होता. समाजात एकोपा नांदावा, समाजातील अनिष्ट प्रथा नष्ट व्हाव्यात म्हणूनही त्यांनी प्रयत्न केले. याच समाजसुधारक शिवरायांबद्दल सांगतायत शिवव्याख्याते प्रशांत देशमुख
Continues below advertisement