ABP News

Shiv Jayanti 2024 Shivneri Fort : शिवनेरीवर शिवजन्मोत्सवाचा जल्लोष, संपूर्ण सोहळा UNCUT

Continues below advertisement

Shiv Jayanti 2024 Shivneri Fort : शिवनेरीवर शिवजन्मोत्सवाचा जल्लोष, संपूर्ण सोहळा UNCUT राज्यासह देशभरात शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय...गल्लीपासून दिल्लीपर्यंत शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळत आहे. राज्यासह देशभरात शिवप्रेमींमध्ये उत्साह दिसून येत आहे. ठिकठिकाणी विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांची 394 वी जयंती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने ठिकठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आणि मिरवणुकीचं  आयोजन करण्यात आलं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram