CM Eknath Shinde Shiv Jayanti : शिवजयंतीनिमित्त शिवनेरी गडावर पालखी सोहळा
abp majha web team
Updated at:
19 Feb 2024 08:48 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppCM Eknath Shinde Shiv Jayanti : शिवजयंतीनिमित्त शिवनेरी गडावर पालखी सोहळा
राज्यासह देशभरात शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय...गल्लीपासून दिल्लीपर्यंत शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळत आहे. राज्यासह देशभरात शिवप्रेमींमध्ये उत्साह दिसून येत आहे. ठिकठिकाणी विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांची 394 वी जयंती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने ठिकठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आणि मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं आहे.