Shiv Jayanti 2024 : छत्रपती शिवरायांच्या विविध पैलूंचं दर्शन, अभ्यासक Sachin Joshi यांचं विश्लेषण
abp majha web team
Updated at:
19 Feb 2024 02:48 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppShiv Jayanti 2024 : छत्रपती शिवरायांच्या विविध पैलूंचं दर्शन, अभ्यासक Sachin Joshi यांचं विश्लेषण
शिवरायांचे आठवावे रुप... शिवरायांचा आठवावा प्रताप... छत्रपती शिवरायांच्या कितीतरी गोष्टी आहेत ज्या आपण आठवाव्यात, त्या अभ्यासाव्यात आणि आपल्या आचरणातही आणाव्यात. शिवरायांच्या अशाच काही पैलूंचं दर्शन आज आम्ही तुम्हाला घडवणार आहोत आमच्या अष्टपैलू शिवराय या खास कार्यक्रमातून. आदर्श प्रशासक कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांच्या या पैलूबद्दल सांगतायत अभ्यासक सचिन जोशी.