Solapur Shiv Jayanti : सोलापुरात शिवजयंती निमित्त पाळणा सोहळ्याचं आयोजन, शिवप्रेमींची मोठी उपस्थिती
abp majha web team
Updated at:
19 Feb 2023 09:23 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसोलापूरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवरायांचा जन्मोत्सव साजरा.. कोरोना काळातील खंडानंतर शिवजयंतीचा अभूतपूर्व उत्साह.. मोठ्या संख्येने शिवप्रेमींनी लावली हजेरी.