Kolhapur Gadhinglaj शिवज्योत घेऊन जाताना सदरा पेटला,पोट भाजलं,पण हातातला भगवा खाली पडू दिला नाही
abp majha web team
Updated at:
20 Feb 2022 03:05 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppShiv Jayanti 2022 : राज्यभरात शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळाला. गडहिंग्लजमध्येही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं होतं. शिवज्योत घेऊन जाणाऱ्या 11 वर्षीय सोहमच्या सदऱ्याने पेट घेतला. मात्र त्याने हातातील भगवा सोडला नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.