Shiv Jayanti 2022 : शिवसंग्रामच्या कार्यक्रमात Fadnavis Vinayak Mete यांची उद्धव ठाकरेंवर टीका
१९ फेब्रुवारीची शिवजयंती शिवसंग्राम पक्ष दादरच्या शिवाजी पार्क मैदानात साजरी करणार असल्याची माहिती विनायक मेटेंकडून देण्यात आलीय. या कार्यक्रमापुर्वी माटुंगा फाईव्ह गार्डन ते शिवाजी पार्क भव्य शोभयात्रा काढण्यात येणार असल्याचंही मेटेंनी सांगितलं..तसंच राज्य सरकार आंदोलनं करून गर्दी जमावतायत तर मग शिवजयंतीच्या कार्यक्रमाला विरोध का, असा सवालही केलाय.
Tags :
Maharashtra News Shivneri Shivneri Fort Chhatrapati Sambhajiraje Shiv Jayanti 2022 Shiv Jayanti 2022 Latest News Maharashtra Shiv Jayanti 2022 Shiv Jayanti 2022 News Shiv Jayanti Live