Shiv Jayanti 2020 | शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला विद्युत रोषणाई, हिंगोलीत शिवाजी चौक परिसर उजाळला
Continues below advertisement
शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला हिंगोलीत शिवाजी चौक परिसराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलीय. या आकर्षक विद्युत रोषणाईमुळे सर्व परिसर हा उजळून निघाला आहे. याचेच खास विहंगम दृश्य आम्ही एबीपी माझाच्या ड्रोन कॅमेऱ्यामध्ये कैद केले आहे.
Continues below advertisement