Sheetal Mhatre Video : शितल म्हात्रे Prakash Surve व्हिडीओ व्हायरल प्रकरणी दोघांना घेतलं ताब्यात

शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक व्हिडीओ मॉर्फ करुन अश्लील संदेश पाठवण्याच्या प्रकरणी, शीतल म्हात्रेंकडून दहिसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल , दोन जण ताब्यात.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola