Sheetal Mhatre Video Viral : शितल म्हात्रे आणि प्रकाश सुर्वेंचा व्हिडीओ मॉर्फ करणाऱ्या दोघांना अटक
मुंबईचा बोरिवली मागाठाणे विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे आणि शिवसेना प्रवक्ता शितल मात्रे यांचा व्हिडिओ मॉर्फ करून व्हायरल करण्याच्या प्रकरणांमध्ये दहिसर पोलिसांनी ठाकरे गटाचे दोन शिवसैनिकांना केली अटक. शितल म्हात्रे आणि प्रकाश सुर्वेंचा व्हिडीओ मॉर्फ करणाऱ्या दोघांना अटक
Tags :
Shiv Sena MLA Borivali Assembly Constituency Prakash Surve MUMBAI Video Morph Shiv Sena Spokesperson Shital Matre