Shirur Loksabha 2024 : आढळराव पाटील दादांच्या गटातून लोकसभा लढवणार? एकनाथ शिंदेंचा मोठा धक्का?
शिरुरमध्ये महायुतीचा उमेदावर कोण असेल हे तिन्ही पक्ष मिळून ठरवू, पण मी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार असं एकदाही म्हणालो नाही, जागावाटप झाल्यावर ठरवू, शिंदे गटाचे उपनेते आढळराव पाटलांचं वक्तव्य.